प्रत्येकामध्ये निरनिराळे गुण असतातच. त्या गुणामुळे मैत्री, आनंद आणि नाती टिकून राहते. माणसांमधील चांगले गुण माहित करून घेण्याच्या प्रयत्नात मला माझा आयुष्यात फार चांगली माणसं मिळाली आहेत.
आणि माझ्या ऑफिस मधील मंडळीची तर गंमतचं वेगळी. प्रत्येकामध्ये भरभरून गुण भरलेले आहेत.
त्यातील जे गुण मला त्यांच्यात आवडलेत ते सांगायला मला नक्कीच आवडेल.
आजू बाजू कोणीही असो पण एकाग्रतेने काम करणारी ती हर्षल..
हो तर हो आणि नाही तर नाही असे, स्पष्टपणे सांगणारे अमोल दादा..
सगळे शांत असताना, एखाद प्रश्न विचारून, चेहऱ्यावरती हसू आणणारे अभिलाष दादा..
बिंदास अशी वैष्णवी..
शांततेत हर्षाने विचारांना सहमत देणारी अमृता ताई..
मोठी असतांनाही छोटी दिसणारी आणि आवडीने माझ्याकरिता सुगंधित फुलं आणणारी शिवानी..
सकारात्मक्तेचे धडे शिकवणारे संतोष सर..
सगळ्यांना मिळावं म्हणून सगळ्याची काळजीपूर्वक काळजी घेणारी प्रतीक्षा मॅडम..
उत्तम मार्गदर्शक आणि कितीही मोठी जबाबदारी डोक्यावरती असताना, स्वतः हसून दुसऱ्यांना हसविणारे उमेशचंद्र सर..
काही क्षणासाठी का होईना पण कामातून वेळ काढून, आम्हाला वरती येऊन भेट देणारी शालू मॅडम..
मला गरजेपुरता आणि हवंय तितकं चहा आणून देणारे संजू काका, मुलीप्रमाणे कौतुक करणारे काकू..
मॅडम ला नाश्ता नको फळ द्या असे सांगणारे किरण काका..
मॅडम तुम्ही विसरलात आज आठवणीने वस्तू घेऊन जा, असे आठवण काढून देणारे नमित दादा..
दिसताच क्षणी अगदी उत्साहाने हाय-बाय करणारे मंजिरी आणि राहुल..
स्वतः चं काम बाजूला सारून आम्हाला मदत करणारा राहुल..
पायी जात असताना दिसली कि पटकन गाडी थांबवंणारा स्वप्नील दादा..
मोठे असून सुद्धा, स्वतः हंसिनी म्हणून हाक देऊन हालचाल विचारणारे सॉफ्ट्स्किलचे सर..
दुसऱ्यांचं मत ऐकून, स्वतः चं मत दुसऱ्याला पटवून देणारे अशोक सर..
लोक काय म्हणतील यापेक्षा, मला काय योग्य वाटतं हे स्पष्टपणे दुसऱ्यांस सांगणारी शीतल..
खरंतर माझी ही सर्वी आपुलकीची माणसं जवळ असोत वा नसोत पण त्यांचे गुण आणि त्यांची शिकवण नेहमी मला चांगलं आत्मसात करण्यास प्रेरणा देते.

Good to Read
ReplyDelete