हसणं काय असतं?
हसणं जे नाती जपायला शिकवतं..
हसणं जे नाती बनवायला शिकवतं..
हसणं जे दुःख विसरायला शिकवतं..
हसणं जे सौंदर्य वाढवतं..
हसणं जे मनाला आनंदी आणि प्रसन्न ठेवतं..
हसणं जे उत्साह वाढवतं..
हसणं जे सकारात्मकतेची ऊर्जा देतं..
हसणं जे आयुष्य जगायला शिकवतं..
हसणं तर खरंच कमाल आहे, जेव्हा फक्त दोन सेकंदाच्या हसण्याने आपला फोटो छान येतो तेव्हा विचार करा दररोज हसण्याने आयुष्य किती सुंदर होईल..!

🙌.....👌
ReplyDelete