फुले छोटेसे असले तरी त्यांच्याकडून मिळणारी शिकवण मात्र मोठी. फुलं दिसायला फार
सुंदर नि नाजूक असतात पण त्यांच्या सुंदरतेपेक्षा त्यांचा सुगंध दरवळणाऱ्या
गुणांचं कौतुक केल्या जातं.
फुलांना माहित असतं कि या एवढ्या कडक तापलेल्या उन्हात, ते नक्कीच चिमतील पण तरीही नव्याने बहरणे ते कधीच सोडत नाही.
जेव्हा आज मी प्रयत्न करून थकले होते, तेव्हा या फुलांनी मला त्यांच्यासारखं बहरणं शिकवलं आणि सतत चांगल्या गुणांचा सुगंध दरवळत कौतुकास्पद होण्यास सांगितलं.

Comments
Post a Comment