वाटतं कधी इवलंस चिमुकलं फुल बनावे..
कधी वाटतं या हालक्या फुलक्या ढगांच्या रंगात रंगावे..
कधी वाटतं झाडावरती बांधलेल्या झुल्यावर बसून उंच झोके घ्यावे..
कधी वाटतं गायकांच्या आवाजात सुरु मिसळूनी नाद मनाला लावावे..
कधी वाटतं टपरी वरचा बर्फचा गोळा खाऊन जीभ-ओठ, चक्क काळे-लाल होऊ द्यावे..
कधी वाटतं कागदाची रंगीत भिंगरी विकत घेऊन, तिला वाहत्या वाऱ्यासंग भिडवावे..
खरं म्हणजे खूप सुंदर आहे हे जगणं, जगले तरी अजून जगावेसे वाटते..!!

Comments
Post a Comment