आज पुन्हा एकदा ती आई जवळ व्यक्त झाली.
"आई कुणालाही त्रास न देता जेव्हा लोकांकडून वाईट वागणूक आणि वाईट बोल लावले जातात तेव्हा मनाला फार वाईट वाटतं गं"
यावर तिची आई तिला कवेत घेऊन म्हणाली, "अरे बाळा, कुणी आपल्याशी कसंही वागले तरी सगळं विसरून त्यांच्याशी चांगलं वागणं हे आपलं कर्तव्य. शेवटी माणसानेच माणसाला जपायला हवं ना! वाटेत आलेल्या सगळ्यांना आपलंस करन शिक. तेव्हाच तू सगळ्यांचं मन अगदी सहजतेने जिंकशील."

Comments
Post a Comment