संधी असतात रे भरपूर फक्त घाबरू नको,
आयुष्य अतिशय विस्तारित आहे फक्त खचू नको..
प्रेम करणारे तुझ्यासाठी भरपूर असतील आणि हात जोडणारे पण मिळतील, निदान त्या लोकांसाठी तरी हसून बघ..
निजलेल्या पापण्यांना उघड जरा पहा या जगाकडे, प्रत्येकाच्या आयुष्यात असतातच रे कोडे..
नाही नाही म्हणत उगाच रेंगाळत राहू नको, आयुष्य फार सुंदर आहे फक्त खचू नको..
कारण बळ आहे या हातात आणि स्वप्न आहे डोळ्यात, म्हणून खचू नको,खरं सांगते..

Too good , keep it up....
ReplyDeleteThanks Deepak☺
Delete👌👌
ReplyDeleteThanks Chandu☺☺
Delete