चैतन्याच्या या नभी माझे अक्षर, मनाच्या पतंगाने स्वछंद उडावे...,
सामावून सारे जग आमचे हे नाते कधी न तुटावे...!!
भावनांचा झरझरता पाऊस अक्षरा अक्षरातून जातो ओल निर्माण करत...,
याचं प्रवासातून नवी कविता प्रवसत...!!
अबोल शब्दांना तुम्हीच बोलका करता...,
आणि अतूट विश्वासालाही तुम्हीच दर्शविता...!!
मोठे स्मितहास्य चेहऱ्यावरती खुलते..., जेव्हा डायरी-पेन माझा सोबत असते...!!

Comments
Post a Comment