Skip to main content

Posts

Showing posts from 2019

🇮🇳15 अगस्त🇮🇳

🇮🇳15 अगस्त🇮🇳 पिछले 15 अगस्त के बारे में सोचकर न जाने कितनी यादे नजर👁 के सामने आ रही थी। तो सोचा 🤔क्यू न इन्ही यादों को और ताजा किया जाए।☺ कहते है, खुदा हर वक्त खूबसूरत बनाता है । ऐसा ही पिछले साल का हमारा 15 अगस्त था। वो दिन जो हमारे लिए एक पहचान बनकर यादों में बसा था।😍 लहारते हुए उस तीन रंगो वाले तिरंगे की तरह हममे भी कुछ ऐसा जुनून था।  एक जोश जो हमे कुछ करने की चाहत जगाता है। एक आत्मविश्वास जो हम जरूर करेंगे ये विश्वास दिलाता है।😇 उस लहराते हुए तिरंगे की तरह हमारे देशभक्ती गीत 🎶भी हवाओ मे जशन मना रहे थे।😍 वो पंधरा दिन का सूनहरा वक्त जो हमने 15 अगस्त के लिए साथ बिताया था। 😇जो प्यारभरे 💗उम्मीद, उमंग, जोश, प्रयाससे परीपूर्ण था। उसी वक्तने मुझे एक एहसास दिलाया था के भारत ऐकता का प्रतीक है। कहते है संगीत 🎵🎶की जरूरत हर महफिल में होती है, मोहब्बत 💝की जरूरत हर एक दिल में होती है। बिना दोस्तों 👐के है अधुरा है यह जीवन, क्योंकि उनकी जरूरत हर एक 🖖पल में होती है। किसीने क्या खूब कहा है, " वक्त वक्त में बदल जाता है " । साथ हर कोई आना चाहता ह...

एक प्रेम असही (भाग 1)

एक प्रेम असही (भाग 1) आजही रोजच्या प्रमाणे ट्रेन पकडण्याची घाई होती. मी ट्रेनमध्ये बसलो. सगळ्यात आवडीची सीट म्हणजे खिडकीजवळाची.  "आज ऊन जरा जास्त होती. अचानक आभाळ गडागडायला लागलं. बाहेर हिरवळ. आकाशाचा निळा रंग  काळा व्हायला आला होता. फवाऱ्याप्रमाने पावसाच्या वर्षावाला सुरुवात झाली."    तासभर खिडकी बाहेर सारखं बघत होतो. पण लक्ष फक्त मनातल्या विचारांकडे होतं.  "वाटे कोरड्या जगात माझ्या आहे चार भिंती,  बैचेन स्वप्नांची पाखरे हरुनी जाती, नि माझ्या आशा क्षणात फिरती, पण मनाच्या या विचारांना मी आवरू तरी किती, मनातले हे सारे सांगू तरी कुणा?"  तरीही क्षणा क्षणात इवल्याश्याया मुठीप्रमाणे हसलो. मनाच्या मनात गुंतलेल्या मनाला मोकळं करण्यासाठी बॅगमधून हेडफोन काढले. माझी आवडती प्लेलिस्ट सुरु केली. ट्रेन जंकशनवर येऊन थांबली. ट्रेन सोबतच दुसरं गाणंही सुरु झालं. "तुझे देखा तो ये जाना सनम, प्यार होता है दिवाना सनम... " गण्यासोबतच चित्रपटातलं सिन सुध्दा सुरु झालं.           "आज पाहिले तिला मी जोरात धावताना, तिचे सुंदर केस वाऱ...

आपलं फक्त लक्ष नसतं..

आपलं फक्त लक्ष नसतं... संकटांना कधी कंटाळायचं नसतं, त्याला सामोरे जायचं असतं। कोणी नावे ठेवली तर थांबायचं नसतं, आपलं काम चांगलं करायचं असतं। अपमानाने कधी खचायचं नसतं, जिद्दीने बळ वाढवायचं असतं। नाराज मुळीच व्हायचं नसतं, चैतन्य सदा फुलवायचं असतं। पाय ओढले म्हणून परतायचं नसतं, सतत पुढे पुढे जायचं असतं। लोक निंदेला कधी घाबरायचं नसतं, आपलं सामर्थ्य दाखवायचं असतं। रागात कोणाला बोलायचं नसतं, प्रेमाने मन जिंकायचं असतं। जिवनात खूप करण्याजोगं असतं, आपलं फक्त तिकडे लक्षं नसतं।

आई

आई   "मातृदेवं भवं.🙏,  पितृदेवं भवं🙏,  गुरुदेवं भवं🙏" ह्या ओळी तर आपण लहानपणापासूनच ऐकत आलेलो आहोत.  😇आई हि आपल्या जीवनातली पहिली गुरू ह्या ओळीतही तेच स्पष्ट केलेलं आहे.  आई हि खरच खूप महान असते, ती तिच्या मुलांवर खूप प्रेम करते. त्यांना सुंदर आणि विशाल जग दाखवते. त्यांना जगायला शिकवते. त्यांना आलेल्या संकटांवर कस मत करायचं ते सांगते. 😄ती आपलं सगळं दुःख विसरून मुलांना आनंदात आणि सुखात ठेवते. ती मुलांनी केलेला प्रत्येक हट्ट पूर्ण करते.  "अशी हि आई स्वतः समोर दुःखाचं 🏞डोंगर उभ राहून सुद्धा मुलांसाठी सुखाचं सुंदर रान🏞 उभं करते" एक कवितेतल्या ओळी..😊 "स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी" आणि खरंच तिन्ही लोकांचा स्वामी हा आईशिवाय भिकारीच आहे. आपल्याकडे कितीही पैसा असला तरी त्याची किंमत आईसमोर शून्य ⭕असते.  तुला माहित आहे आई मी तुझ्याशिवाय राहूच शकत नाही. तू माझ्या लहानपणीच्या प्रत्येक हट्टाला 😍पुरवलं. कधी पैसे नसताना पण तू मला काही कमी केलेलं नाही.  आई तुझं हृदय💗 खूप कठोर आहे आणि प्रेमळ सुदधा.  मला आठवते लहानपणा...

माझ्या हृदयातलं एक मैत्रीचं पान

माझ्या हृदयातलं एक मैत्रीचं पान डिप्लोमा झाल्यानंतर अभियांत्रिकीसाठी "संत गजानन कॉलेज🕍" मिळालं. आई-बाबा 👨‍👩‍👧पासून दूर जाण्याची माझी पहिलीच वेळ होती. बाहेरचं जग किती मोठं आहे हे माहित होतं पण कसं आहे याची कल्पना नव्हती. सगळ्यात मोठा प्रश्न "घरापासून लांब अंतरावर असणाऱ्या कॉलेजमध्ये गेल्यानंतर मित्र-मैत्रिणी चांगल्या मिळतील कि नाही?" म्हणतात ना कि प्रत्येक प्रश्नाची उत्तरे विचारायची नसतात तर ती स्वतः शोधायची असतात पण माझ्या या प्रश्नच उत्तर मला सहज मिळत गेलं तेही नशोधता.                             माझ्या इंजिनिअरिंगचा पहिला दिवस होता, मी हॉस्टेलला 🏙प्रवेश केला. मला मिळालेल्या रूमला लॉक🔒 होतं. आजूबाजूला विचारलं असता ते म्हणाले कि येईल थोड्यावेळात. थोड्यावेळ वाट पाहिल्यानंतर ती अली. तिने दार उघडलं. त्यावेळेला तिची आणि माझी पहिलीच भेट. त्याक्षणी कळलं कि आम्ही रुममेट्स आहोत. रुमध्ये 👭काही पुरेशी व्यवस्था नव्हती त्यामुळे तिने मला जड पलंग आणायला, माझं सामान लावायला😇 मदत केली. हळूहळू आमच्या गप्पा सुर...

My Drawings✏😇

कला वाट पाहतांना एक सुंदरी.....😍 माझ्या स्वप्नातली एक सुंदर परी.....💗 पक्ष्यांची उंच भरारी...🐦🕊 माझी आई..💗   नयन...👁

अविस्मरणीय दिवस(भाग-२)

अविस्मरणीय दिवस(भाग-२) शेवटच्या दिवसाची भेट हि पुणेमधील "रामकृष्ण" कंपनीची.🏢कंपनीचं नावं हे देवाचं 🙏नाव,आणि येथील काम करणारी माणसं देखिल धार्मिक विचारांची. म्हणतात ना, "विज्ञानाला  अध्यात्माची  जोड असावी" तेथील मॅडम-सरांनी आम्हाला नोकरीबद्दल, कंपाणीबद्दल माहिती दिली, त्यांनी अनुभवलेले अनुभव सांगितले.😇🙂एवढच नाहीतर "खरंतर आपण काय शिकतो, आणि कंपनीमध्ये नेमकं काय घडतं" यातला फरक देखील सांगितला.  त्यामधील एक भारदस्त व्यक्तीमत्त्व🙂, निर्मळ स्वभाव😇,चेहऱ्यावर गोड हास्य असणारे😊, ज्यांच्या गोड वाणीने श्रोत्यांचे मन जिंकून घेणारे वक्ता म्हणजे "योगेश्वर कस्तुरे" सर. ट्रेनिंग म्हणजे नेमकं काय? हे सांगतांना त्यांनी एक साधं उदाहरण दिलं. एक चोर असतो त्याला त्याच्या मुलाला ट्रेनिंग द्यायची असते. हे ट्रेंगिंग देणार तरी कसं?🤔 हा प्रश्न त्या अनुभवी चोराला पडतो. तो त्याच्या मुलाला म्हणतो, "चल 🚶आता ट्रेनिंगला". चोर त्याला राजवाड्यात घेऊन जातो. त्याच्यासाठी हि चोरी म्हणजे "एखाद्या मोठया कंपनीमधील 🏙ट्रेनिंग.." "ट्रेनिंगमध्ये...

अविस्मरणीय दिवस(भाग-१)

अविस्मरणीय दिवस(भाग-१) आठवणीतले काही क्षण आठवले कि नकळत आनंद देऊन जातात आणि ते आठवणीतले क्षण म्हणजे पुणेला गेलेली कॉलेजची चार दिवसांची सहल.😄हे दिवस आठवलेकी सर्वांत आधी आठवतं ते पहिल्याच दिवशी कितीतरी वेळ वाट पाहायला लावणारी ती बस.🚌त्याच बसमधून पुढे प्रवास केला तो आळंदीचा🕌, ज्ञानेश्वर महाराजांची समाधी स्थान, भक्तांच्या दर्शनासाठी 🙏लाभलेली अशी हि पावन पुण्यभूमी. पहिल्या दिवशी "गजानन महाराज संस्थान आळंदी" भक्तनिवास मध्ये मुक्काम केल्याननंतर दुसऱ्या दिवशी निघालो ते पुणेतल्या कंपनीला🏙 भेट द्यायला. पुणेचा प्रवास हा अगदी रोमांचक होता.😍 खिडकीच्या बाहेरून डोकावताना बघितलेली ती पहाड🏞,तो निसर्ग निराळा 🏝आणि फुलणारा होता. जिकडेतिकडे धुकं च धुकं नि खिडकीतून तो बसमध्ये आता शिरणार, झुळझुळणार थंडगार वारा. पुणेमधील मोठमोठाली कंपनी आम्ही बघितली, persistent, LTI इत्यादी. त्यातल्या ऐका कंपनीला भेट दिली ती  E-zest.🏙 प्रवासातील तिसरा दिवस हा कधी न विसरणारा,नेहमी आठवणीत राहणारा.😍त्यादिवशी आम्हाला आमचा स्वप्नातला दिवस सत्यात उतरल्या सारखा वाटला😊. ते स्वप्नातलं जग म्ह...