Skip to main content

माझी मैत्री


माझे मित्रमैत्रिणी आहेत प्रेमळ स्वभावाचे,
आहोत आम्ही साधे सरळ मस्तीखोर आणि मैत्रीभावाचे..

अधून मधून आला जरी कोणाला राग,
तरी आम्ही करतो क्षणात त्याचा त्याग..

आमची ही मैत्री फार गोडं आहे,
चव चाखून पहा किती दडलेली आहे..

आपली दोस्ती अशीच ठणठणीत राहिली पाहिजे,
तिला टिकवण्याची हिंमतही जपली पाहिजे..

मैत्रीमधून अडकलं कोणी डबक्यात हे आपल्याला माहीत असणार आहे,
मग आपण त्याला म्हणू "नको रे टेंशन घेऊ" उद्याचं जग आपलंच आहे..!!

Comments

  1. मैत्री असतेच अनमोल

    ReplyDelete
  2. Mast ✨ Keep Writing Neha ☺️

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

My Drawings✏😇

कला वाट पाहतांना एक सुंदरी.....😍 माझ्या स्वप्नातली एक सुंदर परी.....💗 पक्ष्यांची उंच भरारी...🐦🕊 माझी आई..💗   नयन...👁

प्रवासातील अनुभव (भाग 2)

प्रवासातील अनुभव (भाग 2) कितीतरी दिवसानंतर आपण फक्त काही दिवसांसाठी घरी🏠 जात असतो म्हणून माझी 🕋कॉलेजला परत येण्याची इच्छाच नव्हती. ओढ जरी घरचीच असली तरी मनाला आवरत 🙂कॉलेजला परत यावेच लागते. येतांना घडलेला एक प्रसंग..  नेहमीप्रमाणे आजही बाबा म्हणाले,"बेटा लवकर आटप आपण एक तास अगोदर पोहचायला हवं". मी म्हणाली,"बाबा आपण अर्धा तास अगोदर निघूया". बाबा काही मानले नाही शेवटी एक तास अगोदरच नागपूरच्या रेल्वे स्थानकावर 🚞आम्ही पोहोचलो.  तिकीट काढलं पण तरी एक तास वेळ होता 😶अजून ट्रेन यायला. माझे बाबापण दुसरं कोणी दिसलं कि त्यांच्याशीच गप्पा 😀आणि मी इथे कंटाळत 😔होती. माझं फक्त इकडे-तिकडे पहाणं👁, येणाऱ्या-जाणाऱ्या ट्रेन कडे कंटाळलेल्या नजरेने😒 पहाणं बस हेच सुरु होतं. आणि त्यात स्टेशनवर वस्तू विकणाऱ्यांच्या आवाज👻.  त्यातलाच एक मुलगा 👦,कदाचित आठवीतल्या वयाच्या मुलाएवढाच असावा. जोरजोराने ओरडत होता 'पानी थंडा-थंडा पानी". मी मनात म्हटलं काय मुलगा आहे, कसले घाणेरडे कपडे आहे याचे, कसला दिसतो 😒आहे, कसला अनाडी आहे. जाऊ दे रे बाबा🙅, मी पण हे काय विचार करत बसल...