जगून घेऊया क्षण हा आताचा,
स्वपंखांना बळ देऊया..
डोळ्यांतील पापण्यात नवे स्वप्न रंगऊया..
प्रवासरुपी स्वपावलांना वाट शोधण्याची मुभा देऊया..
कानाला नवे तरंग ऐकण्याची प्रेरणा देऊया..
हाताच्या या मुठीला तारे मावतील इतके मेहनतीच्या आकांक्षाने विस्तृत करूया..
ओठांना सुर मधुर गाण्याचे स्वर देऊया..
या सखोल मनाच्या कोपऱ्यात निवांत शांतता विस्तारित करूया..
नियंत्रित मेंदूला सकारात्मकतेची दिशा दाखवूया..
कालची आजची सगळी चिंता सोडूया..
क्षण हा आजचा जरा जगूया..
नवा प्रवास, नवी दिशा, नवा तरंग, नवी लहर जीवनातील आपण छेडूया..!!

Comments
Post a Comment