Skip to main content

मधेच आलेला पाऊस

उन्हात पावसाचा शिरवा आला खरा..
बघुनी मला वाटला तो बरा..

जरा जरा थेंब धरतीवर पडले..
माझे मन मात्र त्या थेंबात अडकले..

चिंब चिंब पावसाने केले ओले..
इतके की अंगावर आले शहारे..

शरीर झाले थंड मन झाले हलके..
शब्द माझे हे कवितेत झाले बोलके..

Comments

Post a Comment