एक होती गाडी, तीच नाव कार..
होती काळी काळी पण दिसायला फार छान...
एकटी पार्किंग मध्ये बसली वाट पाहत..
काय जोरात धावलो राव, जणू चाललो आम्ही वाहत...
गाडी पाशी पोहोचताच दरवाजे उघडले..
क्षणभर ही वाट न पाहता सगळे आत बसले...
रोडावर येताच ती जोरात धावायला लागली...
कोसळत्या पावसामुळे ती आणखी नवीन झाली..
अदवेत ला सोडून ती हळू पुढे निघाली..
छत्रपती येताच ती बाय बाय पण म्हणाली..
मला मज्जा आली कारण आता नवी मैत्री झाली..
किती ऐकणार अजून.. आता संपली कहाणी....
होती काळी काळी पण दिसायला फार छान...
एकटी पार्किंग मध्ये बसली वाट पाहत..
काय जोरात धावलो राव, जणू चाललो आम्ही वाहत...
गाडी पाशी पोहोचताच दरवाजे उघडले..
क्षणभर ही वाट न पाहता सगळे आत बसले...
रोडावर येताच ती जोरात धावायला लागली...
कोसळत्या पावसामुळे ती आणखी नवीन झाली..
अदवेत ला सोडून ती हळू पुढे निघाली..
छत्रपती येताच ती बाय बाय पण म्हणाली..
मला मज्जा आली कारण आता नवी मैत्री झाली..
किती ऐकणार अजून.. आता संपली कहाणी....
खुप छान
ReplyDelete