आम्ही ऑफिस मध्ये होतो, पण खरी भेट झाली ती त्या दिवशी, ज्यावेळेला स्वप्नील दा म्हणाला, "ही एकटीच आहे, इच्याशी बोलशील". दिवस तो शनिवारचा. मग स्वप्नील गेल्यानंतर आमच्या कामासोबत गप्पा सुरु झाल्या.
गप्पामध्ये कधी आमची मैत्री झाली कळालं सुद्धा नाही. ती माझी मैत्रीण साधी सरळ असलेली अपूर्वा. आता नेहमी बोलणं सुरूच असतं.
ती कधी हसत बाय करते तर कधी अलगद जवळ येऊन "झालं तुझं जेवण?"विचारते.
कौतुकास्पद म्हणजे बोलताना तीचं सुंदर हास्य चेहऱ्यावरती कायम असतें.
मनाची साठवण ...शब्दांची आठवण...
जन्माला आला आहेस..थोडं जगून बघ.. जीवनात असतील रे दुःख..थोडं हसून बघ .. काय, चिमूटभर दुःखाने कोसळू नकोस.. दुःखचं पहाड चढून बघ.. अपयशाला थोडं निरखून बघ.. यशाची चव चाखून बघ.. जीवनाचं कोडं फार कठीण नसतं रे.. येता-जाता सोडवून तर बघ .... !!!
Comments
Post a Comment