आज घरी निघायच्या वेळेला बॉटलमध्ये पाणी भरत असताना रंजन सर स्वतःहून माझ्याकडे आले. माझी विचारपूस केली आणि मग आम्ही गप्पा करत बसलो. खरंतर रंजन सर हे साधं व्यक्तित्व नाही आहे, फार मोठ असं त्यांचं व्यक्तिमत्व. त्यामुळे मला सर दिसले कि,नेहमी वाटायचं, यांच्याशी आपली मैत्री नक्कीच व्हावी आणि ती झाली पण, याचा मला फार आनंद आहे.
रंजन सरांकडून आपण एक मात्र शिकावं, आपण कितीही मोठं झालं तरी, लहानांशी प्रेमाने, मायेने आणि आपुलकी ने वागावं. तेव्हा लहानांना आवडतं चॉकलेट मिळण्यापेक्षाही जास्त आनंद होतो. जो आज मला झालंय.
रंजन सरांकडून आपण एक मात्र शिकावं, आपण कितीही मोठं झालं तरी, लहानांशी प्रेमाने, मायेने आणि आपुलकी ने वागावं. तेव्हा लहानांना आवडतं चॉकलेट मिळण्यापेक्षाही जास्त आनंद होतो. जो आज मला झालंय.
Comments
Post a Comment