प्रेमाचं आणि आपुलकीच नातं सहज जुळलं,
मग बहिणीचं आणि मैत्रीचं नातं अलगद बनलं... पानांवर साठवून ठेवलेल्या थेंबांसारखे हे रंग,
रोज रोज हलके भांडून घट्ट झाले हे बंध...
पावसाळी झालेल्या वातावरणात तुझा गाडीवर जाऊन यायची मला मजा,
कधी रागावली थोडी तर वाटले देईल आता ही सजा...
कधी धैर्याने समोर नेणारी मशाल बनायची,
तर कधी तू माझी सुरक्षतेची ढाल असायची...
मैत्रीचे मोठे वादे मला कधीच करता आले नाही,
पण मैत्रीच्या नात्यात सापडणाऱ्याला कधीच सोडता आले नाही...
मैत्री ही विश्वासाची,
मैत्री ही आनंदाची,
मैत्री ही हसण्याची हसवण्याची...
ही अशी माझी मैत्रीची बादशाहा,
तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..

Thank you so much Neha 😘😘 khup chan kavita ahe 👌
ReplyDeleteOh.... Welcome dear 😊😊
Deleteअप्रतिम सुंदर...
ReplyDeleteThanks ...😊😊
Deleteखुपच सुंदर 😍
ReplyDeletethanks....
Delete