Skip to main content

Posts

Showing posts from May, 2019

आई

आई   "मातृदेवं भवं.🙏,  पितृदेवं भवं🙏,  गुरुदेवं भवं🙏" ह्या ओळी तर आपण लहानपणापासूनच ऐकत आलेलो आहोत.  😇आई हि आपल्या जीवनातली पहिली गुरू ह्या ओळीतही तेच स्पष्ट केलेलं आहे.  आई हि खरच खूप महान असते, ती तिच्या मुलांवर खूप प्रेम करते. त्यांना सुंदर आणि विशाल जग दाखवते. त्यांना जगायला शिकवते. त्यांना आलेल्या संकटांवर कस मत करायचं ते सांगते. 😄ती आपलं सगळं दुःख विसरून मुलांना आनंदात आणि सुखात ठेवते. ती मुलांनी केलेला प्रत्येक हट्ट पूर्ण करते.  "अशी हि आई स्वतः समोर दुःखाचं 🏞डोंगर उभ राहून सुद्धा मुलांसाठी सुखाचं सुंदर रान🏞 उभं करते" एक कवितेतल्या ओळी..😊 "स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी" आणि खरंच तिन्ही लोकांचा स्वामी हा आईशिवाय भिकारीच आहे. आपल्याकडे कितीही पैसा असला तरी त्याची किंमत आईसमोर शून्य ⭕असते.  तुला माहित आहे आई मी तुझ्याशिवाय राहूच शकत नाही. तू माझ्या लहानपणीच्या प्रत्येक हट्टाला 😍पुरवलं. कधी पैसे नसताना पण तू मला काही कमी केलेलं नाही.  आई तुझं हृदय💗 खूप कठोर आहे आणि प्रेमळ सुदधा.  मला आठवते लहानपणा...