Skip to main content

Posts

Showing posts from 2018

प्रवासातील अनुभव(भाग 1)

प्रवासातील अनुभव(भाग 1) 15 ऑगस्ट 🇮🇳2018 चा तो दिवस होता. तो दिवसही अगदी 😁आनंदाचा.  15 ऑगस्टचा कार्यक्रम आटोपल्यानंतर आम्ही सगळे घरी 🏘जाण्याकरिता निघालो. कुणी बसने 🚃निघाले, तर कुणी 🚈रेल्वेने. कधीही घरी जायचं असलं तर माझा प्रवास हा रेल्वेनेच. आम्ही सगळे कॉलेजचे मित्र-मैत्रिणी शेगावच्या 🚞रेल्वे स्थानकावर पोहोचलो. त्यातल्या जास्तीत-जास्त जणांचा प्रवास हा शेगाव ते अकोला, शेगाव ते वर्धा असा. माझाच प्रवास मात्र लांब शेगाव ते नागपूर.  गाडी येण्याला उशीर होता म्हणून आम्हीं सर्वे गप्पा मारण्यात दंग 😀झालो. सगळ्यांच्या गमती-जमती सुरु होत्या.  थोड्या वेळानंतर गाडी आली ... आम्हा इंजिनिर्सची कमाल तर बघा👉, जनरलचे तिकीट काढून रिझर्वेशनच्या डब्यात बसले. ना तिकीट चेकरची भिती ,"बस आपलं बिंदास , बेधडक✌.." शेगाव पासून इकडचा प्रवास म्हणजे गाडी रिकामी असायची त्यामुळे आम्हा सर्वांना आरामात जागा मिळाली. आम्ही काही शांत बसणाऱ्या मधून नव्हतो, मग झालं सुरु एकमेकांचे फोटो काढणं,📷 सेल्फी काढणं, नंतर मिळून वेगवेगळे गाणे🎶 म्हणणं आणि थोड्याच वेळात सुरु झाला तो खेळ "अंताक्षरीच...

🇮🇳क्षण 15-ऑगस्टचे🇮🇳

🇮🇳क्षण 15-ऑगस्टचे🇮🇳 मनातील शब्दांची फुलपाखरे हळूच कागदावर उतरली आणि बघता-बघता एक कविता 📝जन्मास आली... कालचा चंद्र🌙आला आम्हा झोपवण्यासाठी चांदणी🌟आली अंगाई गाण्यासाठी ... नि आम्हीं गेलो अंथरुणावर पसरण्यासाठी😴 चंद्र म्हणाला, उदयाला पाठवेन मी सूर्याला🌞तुम्हा उठवण्यासाठी... उद्या करायचे आहे स्वतंत्र वीरांना शत-शत प्रणाम🙏 ज्यांच्या निस्वार्थ त्यागानेच आपला भारत बनला महान... ठेऊनी त्यांच्या बलिदानाची जाण  करायचे आहे भारत देशास असंख्य प्रणाम🙏... सकाळ🌄उजळून आली सूर्याच्या🌞 कोवळ्या किरणांनी तयारीने पटांगणात आले सगळे मिळुनी... सलामी देत झेंडा🇮🇳फडकुनी देशासाठी बलिदान दिले ज्या शहीदांनी नमन केले आज त्यांना अगदी मनापासूनी💗...     college-flag नयनी रुजून बसला तीन रंगाचा तिरंगा🇮🇳 तीन रंग प्रतिभेचे नारंगी, पांढरा आणि हिरवा... आतून रंगला तो न जाणे किती रक्ताने तरी फडफडतो दरवर्षी हा नव्या उत्साहाने... राष्ट्रगीत, नारे, नृत्य, भाषणे झाली सगळे मोहित झाले आपल्या सामूहिक  देशभक्ती गीताच्या मंजुळ सुरां...

अनोखी दोस्ती

अनोखी दोस्ती न कोई साथ था, न कोई पास था, बस यूही अकेले🚶चलते जा रही थी। न किसी कि याद थी, ना🙅मंजिल कि खबर थी, चलते-चलते🚶न जाने किस मोडपर आ गई थी। एक दोस्त👭कि जरूरत थी, क्यूंकि मैं उस अनाजन रास्तोसे डर🙍गई थी। ठेहरने के बाद कुछ महसूस स हुआ, लगा कोई है वहा अपना। मैने चारो और देखा👁पर कोई नजरही नही आया। अब तो डर चला गया था, पता चला अपनासा😊कोई मौजूद था। वह कोई और नही मेरे मन💚को भानेवाली, एक सुंदर प्रकृती कि हरियाली🌴🌲थी। रंगबेरंगी🌼फुल🌹🌷🌻 खिले थे, उपर जगमागते हुए सितारे🌟🌠🌟थे। चाँद🌙भी हसता हुआ नजर आ रहा था। न जाने मेरे ही इंतजार🙇मे था। देखतेही चाँद🌙बोला , "मैंने खुद को  रोका एक रात🌆के लिए। इस दोस्ती के मुलकात😍के लिए।" मैंने कहा चाँद से, "अब आई🙋 तुझसे ही तो मिलने, तारोकी🌟महफिल संग तेरे  इस रोशनी को देखने।" बाग-बगीचे की हरियाली🍀🌿🌱बोली, "क्या तुम करोगी हम सबसे दोस्ती😇?" "हा😀", बोलके मैं तो मन-हि-मन मुस्कुराई। फिर खिलखीलते हुये फुल🌸🏵बोले...